Sunday, August 31, 2025 10:50:52 AM
दिल्लीतील एका स्टार्टअपमध्ये अशी घटना समोर आली आहे, ज्यात पहिल्याच दिवशी जेवणाच्या सुट्टीच्या वेळी एक नवीन कर्मचारी थेट निघूनच गेला आणि पुन्हा ऑफिसकडे फिरकला नाही..!
Amrita Joshi
2025-08-22 21:21:07
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सतत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकताच, जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना धमकीचे कॉल येत आहे.
Ishwari Kuge
2025-07-17 14:56:24
नारायण राणे विरुद्ध प्रकाश महाजन वाद शिगेला पोहोचला आहे. राणेंविरोधात महाजन क्रांती चौकात आंदोलन छेडले आहे.
Apeksha Bhandare
2025-06-10 16:19:36
प्रत्येक भारतीयांकडून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. अशातचं आता बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथून एक धक्कादायक बातमी येत आहे.
Jai Maharashtra News
2025-04-25 16:05:07
80 वर्षीय गीतकार जावेद अख्तर यांनी मुस्लीम धर्मीय असल्याकारणाने विनाकारण लक्ष्य करणाऱ्या युजर्सना कठोर शब्दांत जागा दाखवून दिली आहे.
2025-02-24 16:34:01
आमदार रोहित पवार (NCP SP) यांनी डिजिटल होर्डिंग (Digital Hoarding) उभारणीच्या निर्णयावरून महायुती सरकार आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
2025-02-17 15:43:57
वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर नाराजी केली आहे. या प्रकरणी सरकार येताच चौकशी करणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.
ROHAN JUVEKAR
2024-11-29 17:23:57
लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान होणार आहे.
2024-10-15 19:18:11
बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी दुःख व्यक्त करणारी ट्वीट केली. तर अभिनेता कमाल आर. खान याने करावं तसं भरावं असं टाईप करुन ट्वीट केलं.
2024-10-13 08:41:31
राष्ट्रवादीने महायुती सरकारच्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या दोन योजनांचा प्रचार सुरू केला आहे.
2024-09-18 20:08:23
दिन
घन्टा
मिनेट